फलटण: विजेच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात कोळकी ग्रामस्थ आक्रमक; महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर
Phaltan, Satara | Aug 6, 2025
फलटण शहर आणि तालुक्यात विशेष करून कोळकी परिसरात महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवून नागरिकांना...