महात्मा ज्योतिराव फुले शाळेत अवयव दान जनजागृती कार्यक्रम
1.2k views | Nanded, Maharashtra | Aug 13, 2025 शाळेतील मुलांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अवयव दाणाची प्रतिज्ञा नोंदवण्यासाठी क्यू आर कोड चा वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले. आणि जनतेने जास्तीत जास्त अवयव दानाचा निर्णय घ्यावा असे आव्हान करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड