समुद्रपूर: गिरड येथे मातग समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतीथी
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथे मातंग समाज बांधवांच्या वतीने आज गुरुवारी १२ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतीथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे यांच्या मार्गदर्शनात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.यावेळी मोठ्या संख्येने मातग समाज बांधव उपस्थित होते.