Public App Logo
Jansamasya
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
No video available

समुद्रपूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिर्थक्षेत्र नारायणपूर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शनासाठी भाविकांची रीघ

Samudrapur, Wardha | Jul 17, 2024
समुद्रपुर:तिर्थक्षेत्र नारायणपूर येथिल विठ्ठल मंदिरात तालुक्यातील व जवळच्या चंद्रपूर,यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे याठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते आज बुधवारी सकाळी ६ वाजेपासून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असुन सायंकाळी ५ वाजता आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भेट देऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.तर याठिकाणी दिंडी सोहळ्याचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
समुद्रपूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिर्थक्षेत्र नारायणपूर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शनासाठी भाविकांची रीघ - Samudrapur News