Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: उज्जैनपुरी विहिरीत पडलेली बैलजोडी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर आमदार नारायण कुचे यांनी घटनास्थळ घेतली धाव

Jalna, Jalna | Jun 7, 2026
उज्जैनपुरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जूंबड यांच्या शेतात आज सकाळी काम सुरू असताना त्यांची बैलजोडी अचानक विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने मदतकार्य सुरू केले. विहिरीत पडलेल्या बैलजोडीला सुरक्षित बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते. मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीने, धाडसाने आणि अथक प्रयत्नांमुळे अखेर बैलजोडीला सु
जालना: उज्जैनपुरी विहिरीत पडलेली बैलजोडी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर आमदार नारायण कुचे यांनी घटनास्थळ घेतली धाव - Jalna News