पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना प्रदूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे भोसरी विधानसभा परिसरातील महादेव नगर परिसरात हा दूषित पाण्याचा पुरवठा केला गेला असल्यास समोर आलय पिण्याच्या पाण्याच्या नळातून पिण्याच्या पाण्यामध्ये चक्क आळ्या आल्यामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला आहे.