करवीर: कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर, भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष
Karvir, Kolhapur | Aug 2, 2025
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर झाल आहे. येत्या 18 ऑगस्ट पासून प्रत्यक्षात खंडपीठाचे कामकाज देखील सुरू...