जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाचे अधिकृत बैठक पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली