Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: निकष बदलून सरसकट कर्जमाफी द्या; शेतकरी विकास मंचाचे जालना तहसील कार्यालयावर निवेदन

Jalna, Jalna | Jun 16, 2026
शेतकरी विकास मंच महाराष्ट्रच्या वतीने जालना तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करून राज्यातील सर्व शेतकर्‍यांना 100 टक्के सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.