श्री राधाकृष्ण मंदिर पवन तलाव येथे श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट समिती च्या वतीने संगीतमय श्रीराम कथा चे आयोजन दिनांक 1जानेवारी 2026 ते 8 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात आले आहे.कथावाचक पंडित शास्त्री नर्मदाजी दुबे यांच्या वाणीतून कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाला आमदार विजय रंहागडाले यांनी भेट दिली व आशीर्वाद घेतले. यावेळी बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, हिरालाल रंहागडाले, नगरसेवक साहेबलाल भैरम, संजय बारेवार उपस्थित होते.