अकोला: श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शताब्दी समागमाची जिल्ह्यात चित्ररथातून प्रभावी जनजागृती
Akola, Akola | Dec 2, 2025 श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या 350 व्या शहिदी शताब्दी समागमासाठी नागपूरमध्ये होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची जनजागृती अकोला जिल्ह्यात जोरात सुरू आहे. चार चित्ररथांच्या माध्यमातून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबहुल परिसरांसह जिल्ह्यातील विविध गावांत साहिबजींच्या जीवनकार्याची माहिती दिली जात आहे. 7 डिसेंबरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि जागृतीही या चित्ररथातून प्रभावीपणे केली जात आहे.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्धी पत्र