अकोट: वान धरण पाईपलाईन गळती दुरुस्तीसाठी अकोट शहर,84 खेडी,हिवरखेड,अडगाव पाणीपुरवठा २ दिवस राहणार बंद,जीवन प्राधिकरणची माहीती
Akot, Akola | Jun 4, 2025
अकोट शहर 84 खेडी हिवरखेड अडगाव व तेल्हारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वान धरण वरील पाईपलाईनला गुरुत्वाकर्षण गळती दुरुस्ती...