पुणे शहर: हडपसर बसस्थानकात महिलेकडून १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी.
Pune City, Pune | Oct 20, 2025 हडपसर येथील एसटी बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेकडून १ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविदर्शन, सोलापूर रोड, हडपसर येथे ही घडली. शेवाळवाडी, हडपसर येथील २९ वर्षीय महिला फिर्यादीने तक्रार दाखल केली असून, हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९००/२०२५, भा.दं.सं. ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध