मुंबई आग्रा महामार्गावर ह्या कंपनीजवळ मोटरसायकल खडीवरून घसरून अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होणार पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले