नागपूर शहर: क्रिकेट सामन्याच्या तिकिटाची काळाबाजार करणे पडले महागात, विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात : विनायक गोल्हे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 19 जानेवारीला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, जामठा येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या तिकिटाची काळाबाजारी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे