अकोट: शहरातील गर्भपाताच्या गोळया विक्री करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपुर्व जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला.
Akot, Akola | Sep 9, 2025
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पो.स्टे अपराध क्र.२८४/२०२५ भा.न्या.सं चे कलम ९१,३१८...