माण: माण तालुक्यातील मोगराळे येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर दहिवडी पोलिसांचा छापा;
१४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
Man, Satara | Aug 27, 2025
माण तालुक्यातील मोगराळे येथील डोंगर कपारीत जनावरांची बेकायदेशीर कत्तल केली जात असल्याची माहिती मिळताच दहिवडी पोलीस...