युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व ज्येष्ठ पत्रकार यांच्या आदेशाने युवा ग्रामीण पत्रकार संघात विनोद कन्नाके यांची पाटणबोरी शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 18 डिसेंबर रोजी एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.