भंडारा: शहरातील शुक्रवारी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ३८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Aug 24, 2025
भंडारा शहरातील राजेंद्रवार्ड झोपडपट्टी शुक्रवारी येथे भंडारा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २३ ऑगस्ट...