चाकू चा भाग दाखवून चार हजार रुपयाची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत सुतगिरणी गोपाल नगर येथे घडले असून वेदांत विनोद वर्ग 20 राहणार गोपाल नगर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे या घटनेने मात्र रोडवर जाणाऱ्या नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.