जालना: मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची भाजपा शिष्टमंडळाकडून भेट
Jalna, Jalna | May 21, 2026 मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळामध्ये जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, प्रशांत वाडेकर, सुनील चिखले, रंजीत मगरे, अकुश राजे देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना विनंती करताना सांगितले की, मराठा समाजाच्या व