जालना: स्थानिक स्वराज्य निवडणुकीला महायुती करण्यास काहींचा विरोध तर काहींचा समर्थन
Jalna, Jalna | Oct 15, 2025 आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती करण्यास काहींचा विरोध तर काहींचा समर्थन मिळायला आहे शिवसेनेचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षाची भेट घेऊन शिवसेनेचे पत्र दिले आहे यामुळे काहींचा विरोध तर काहींचा समर्थन मिळाले आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे भाजपचे महानगराध्यक्ष भास्करराव दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल