पोलादपूर: पोलादपूर एसटी स्टँडच्या दुर्गंधी विरोधात आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे भीक मागो आंदोलन
पोलादपूर एसटी स्टँड ची दुरावस्था हे गेल्या अनेक वर्षांपासून आहे. एसटी स्टॅन्ड मधील सांडपाणी सोडल्यामुळे एसटी स्टँड परिसरात दुर्गंधी पसरते.. एसटी स्टँड मध्ये असणाऱ्या महिला व पुरुष स्वच्छतागृहाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. एसटी महामंडळ व नगरपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करू नये ही परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते. आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी स्टँड परिसरात भिक मागो आंदोलन केले.