जालना: पत्रकारांबाबत चंदनझीरा पोलिसांचे दुटप्पी धोरण अस्वीकार्य – दीपक शेळके
Jalna, Jalna | Jun 3, 2026 पत्रकारांवर हल्ले, जीवे मारण्याच्या धमक्या आणि दबावाचे प्रकार वाढत असताना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पत्रकाराविरुद्ध तक्रार आली की तत्परतेने गुन्हा दाखल करायचा आणि पत्रकार स्वतः हल्ल्याचा बळी ठरला असताना त्याची तक्रार प्रलंबित ठेवायची, ही भूमिका अत्यंत चिंताजनक व निषेधार्ह असल्याची टीका पीसीएम जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी केली आहे. पत्रकार संतोष भुतेकर यांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप अ