नागपूर ग्रामीण: बेसा रोड येथे अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह
ठाणे बेलतरोडी हद्दीतील बेसा रोड येथील पटेल यांच्या बंगल्यासमोर कंपाउंड लगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला ज्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे सांगण्यात आले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बेलतरोडी पोलिसांनी मेडिकल रुग्णालयात पाठविले आहे याप्रकरणी अभिषेक दुर्वे यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अमृता देह उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे