एरंडोल: वादळी वाऱ्यात भिंत कोसळून फरकांडे आणि रिंगणगाव येथे भिंती खाली दाबले जाऊन दोन वृद्धाचा मृत्यू, एरंडोल पोलिसात नोंद
Erandol, Jalgaon | Jun 12, 2025
एरंडोल तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे फरकांडे या गावात भिंत कोसळून त्याच्या खाली गोपाळ...