आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान वसंत नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नगर नगराध्यक्षपदाच्या नावांची आज घोषणा केली. आमदार प्रताप पाटील यांनी या नावांची घोषणा केली. देगलूरमध्ये सौ. विजयमाला टेकाळे, उमरीमध्ये सौ. शकुंतलाबाई मुदिराज, हिमायनगर मध्ये मोहम्मद जावेद, धर्माबाद मध्ये माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुदखेडसाठी गिरीजाबाई पचलिंग यांच्या नावांची घोषणा केली. राष्ट्रवादीने या पाच नावांची घोषणा केली