राळेगाव: सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे एकुर्ली वासियांची वडकी वीज महावितरण कार्यालयावर धडक
सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे राळेगाव तालुक्यातील एकुर्ली येथील ग्रामस्थांनी आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी रात्री वडकी वीज महावितरण कार्यालयावर धडक देत महावितरण कार्यालयावर रोष व्यक्त केला यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.