चोपडा: साकळी कडून किनगाव जाणाऱ्या रस्त्यावर भारत तोल काट्यासमोर क्रुझरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार,यावल पोलीसात गुन्हा
Chopda, Jalgaon | Sep 1, 2025
साकळी या गावाकडून किनगाव कडे जाणारा रस्त्यावर भारत तोल काटा आहे. या तोलकाट्यासमोर दुचाकी क्रमांक एम. एच.१९ एक्स. १७४४...