मालेगाव: मालेगावातील महिला पोलिस यांचे वडील मालेगाव येथून बेपत्ता..
मालेगावातील महिला पोलिस यांचे वडील मालेगाव येथून बेपत्ता.. Anc: मालेगाव येथील पोलिस स्टेशनच्या महिला अंमलदार थाळकर यांचे वडील मालेगाव येथून बेपत्ता झाले आहे. हरविलेल्या व्यक्तिचे नाव नामदेव देवजी थाळकर असून वय 60 वर्षे रा.मु.पो. निरगुडे ता. पेठ जि. नाशिक (दिनांक 17/09/2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जुने बस स्टॅण्ड मालेगाव येथुन बेपत्ता झालेले आहेत.. ते मिळुन आल्यास संपर्क पो.हवा वाय.बी. ठाकुर, नेमणुक मालेगाव शहर पोलीस ठाणे मो.नं.9834272818, रंजना नामदेव थालकर