नांदेड: रिपब्लिकन हक्क परिषदेच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर : युवाअध्यक्ष अभिजित सोनाळेची माहिती
Nanded, Nanded | Oct 31, 2025 आज शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर रिपब्लिकन हक्क परिषदेचे युवा अध्यक्ष अभिजित सोनाळे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आज रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असल्याची सविस्तर माहिती रिपब्लिकन हक्क परीषदेचे युवा अध्यक्ष अभिजित सोनाळे यांनी आज दुपारी पावणेदोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर दिली आहे.