उदगीर: मोरतळवाडी जवळ ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात, नळगीरचे दोन तरुण ठार,
Udgir, Latur | Nov 4, 2025 उदगीर तालुक्यातील मोरतळवाडी येथे ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोघे जण ठार झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी सांयकाळी साडे सहा वाजता घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर जळकोट रोड राज्य मार्गावर ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी वरील गणेश श्रीमंगले वय २६ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर नेहाल कुरेशी वय २७ वर्ष यांना उपचारासाठी उदगीर येथे नेत असताना वाटेवर मृत्यू झाला आहे,अपघातात ठार झालेले दोघेही नळगीर येथील रहिवासी आहेत