दिंडोरी: दिंडोरी वनी रस्त्यावर लखमापूर फाट्याजवळ गतिरोधक वर स्विफ्ट गाडीवरती अज्ञात वाहण्याची धडक प्रवासी सुखरूप गाडीचे नुकसान
Dindori, Nashik | Oct 31, 2025 दिंडोरी वनी रस्त्यावरती लखमापूर फाट्या जवळील गतिरोधक भरती स्विफ्ट गाडीला अज्ञात वाहनाची धडक परंतु स्विफ्ट गाडी मधील प्रवासी सुखरूप रात्री नाशिक कडून सुरत कडे जाणार आहे .स्विफ्ट गाडीला लखमापूर फाट्यावरील गतिरोधक वर स्विफ्ट गाडी हळू झाल्याने पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर स्विफ्ट गाडीचे नुकसान झाले आहे . नंतर 112 नंबर ला फोन करून वनी पोलिसांनी गाडी वणी पोलीस स्टेशन येथे आणलेली आहे अजून पर्यंत गुन्हा दाखल नाही .