लोहा: धावरी रोडवर मध्यरात्री अवैध रेतीची वाहतूक करणारे हायवा वाहन चालक मालक पोलीसांना पाहुन रस्त्यावर रेती टाकुन झाले पसार
Loha, Nanded | Aug 10, 2025
लोहा तालुक्यातील धावरी रोड येथे दि ९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री ०३:२० च्या सुमारास यातील अज्ञात चालक व मालक हायवा...