धुळे: नकाणे रोड श्रीनाथ नगर जवळ एका संशयिताला पश्चिम देवपूर पोलीसांनी केली अटक
Dhule, Dhule | Nov 7, 2025 धुळे नकाणे रोड श्रीनाथ नगर जवळ अंधारात गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एका संशयिताला पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती 7 नोव्हेंबर शुक्रवारी सायंकाळी सात वाजून 44 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलिसांनी दिली आहे. शहरातील नकाणे रोड श्रीनाथ नगर जवळील भिंतीच्या आडोशाला 6 नोव्हेंबर रात्री दीड वाजेच्या दरम्यान एक संशयित काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसला होता. पश्चिम देवपूर पोलिसांनी पेट्रोलिंग करताना त्या संशयिताला ताब्यात घेतले. पश्चिम देवपूर प