वसई: नालासोपारा मध्ये संरक्षण भिंत कोसळली
Vasai, Palghar | Sep 19, 2025 नालासोपारा मध्ये चक्रधर नगर मध्ये आज शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी पहाटे पाच च्या सुमारास संरक्षण भिंत कोसळली असून यात कुठलीही जीवितहानी नसून मात्र मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही सर्व घटना तिकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे