अचलपूर: परतवाडा बस स्थानकात भाजपतर्फे स्वच्छता अभियान
जागतिक स्वच्छता दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर मंडळ आणि डॉ. देवेंद्र अग्रवाल मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज परतवाडा बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांच्या सेवा पंधरवाड्यातील हा उपक्रम ठरला. या वेळी बस स्थानक परिसराची साफसफाई करण्यात आली तसेच नियमित स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाला परतवाडा बस आगार प्रमुख ADS मॅडम, डॉ. देवेंद्र अग्रवाल