गंगापूर: बजाजनगर येथे भरधाव फोर व्हीलर कार ने दिली धडक .
आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी वाळूज midc पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की 7/ 9 /2025 रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अनोळखी ईसमाने कॉल करून सदरील फिर्यादीच्या पती चा महादेव मंदिर बजाज नगर येथे झाला असं कॉल करून सांगण्यात आले, सदरील मोबाईल वरून तुमचे पती भाजीपाला नेत असताना त्यांचा वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने अपघात झाला तरील सदरील अपघातातील जखमी इसमासाठी त्याच्या पत्नीने सदरील अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.