खामगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास हिवरखेड पोलिसांनी किन्ही महादेव फाटा येथे पकडले
अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास हिवरखेड पोलिसांनी किन्ही महादेव फाटा येथे १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून ४८० रुपयाचा देशी दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोहेकॉ विठठल चव्हाण यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे किन्ही महादेव फाट्या येथे छापा टाकून रामा रामकृष्ण ठोंबरे वय 66 वर्ष राहिवरखेड यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू १२ नग शिष्या जप्त.