ठाणे: अमित शहा जरी आले आणि मराठी माणसावर अन्याय केला तर तो सहन केला जाणार नाही: मराठी माणूस मारहाण प्रकरणावर ठाकरे गट आक्रमक
Thane, Thane | Jul 1, 2025
ठाण्यात मराठी माणसाला परप्रांतीय दुकानदाराकडून मारहाण झाली होती आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. माहिती...