गंगाखेड: सायळा सुनेगाव येथील नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी अज्ञाता विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Gangakhed, Parbhani | Sep 5, 2025
गंगाखेड तालुक्यातील सायळा सुनेगाव येथील मुख्य चौकात असलेल्या नालीत सात ते आठ महिन्याचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून...