जालना: शिवसेनेचा ढान्या वाघ म्हणजे एकनाथ शिंदे आहे, खा. ज्योती वाघमारे यांच आ.अर्जुन खोतकर यांच्या दर्शन निवासस्थानी मत
Jalna, Jalna | Jun 17, 2026 आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजता जालना शहरात आ. अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी खा. ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे,या वेळी त्यांनी म्हटले आहे की आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहोत, टायगर ऑपरेशन आणि इतर कुठल्याही संदर्भात काहीच कल्पना नसून त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, आम्हांला टायगर ऑपरेशन माहित नाही पण शिवसेनेचा ढान्या वाघ टायगर एकनाथ शिंदे आहेत हे माहित आहे . त्या मुळे विरोधकांनी तोंड सांभाळून बोलावे, नसता तोंड फोडण्यात येईल.