राधानगरी: ZLD प्रकल्पामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण तसेच सांडपाणी समस्या कायमस्वरूपी दूर होणार आम.राहुल आवाडे यांची माहिती
Radhanagari, Kolhapur | Sep 2, 2025
इचलकरंजी शहरात साकारत असलेल्या झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) प्रकल्पामुळे शहर 'ग्रीन सिटी'च्या दिशेने मोठ पाऊल टाकत असून...