अकोला: गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यातील नदी, नाले व बंधाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज; विसर्जन सोहळा सुरळीत सुरू
Akola, Akola | Sep 6, 2025
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदी, नाले व बंधाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण झाली आहे. ६...