कळंब: आरोग्य विभागातील शिपायाची आत्महत्या शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील घटना
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका इसमाने स्वतःच्या दुप्पट्याने गळफास घेत आत्महत्या केली ही घटना आज 10 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दालनात उघडकीस आली.