जालना: नालीच्या वादातून घरात घुसून कोयता हल्ला; बहिणीच्या डोक्यात वार, हल्लेखोरांचा थरारक व्हिडिओ समोर..
“नाली का उघडली?” म्हण
Jalna, Jalna | May 22, 2026 नालीच्या वादातून घरात घुसून कोयता हल्ला; बहिणीच्या डोक्यात वार, हल्लेखोरांचा थरारक व्हिडिओ समोर.. “नाली का उघडली?” म्हणत घरात घुसून दहशत; जखमी महिला रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध.. कदीम पोलिसांवर गुन्हा नोंद न घेतल्याचा आरोप; जालना पोलीस अधीक्षकांकडे धाव.. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना परिसरातील संजय नगर येथे नालीच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात घुसून कोयता आणि काठ्यां