वर्धा: साहू परिवाराच्या वतीने 12 वर्षांपासून तान्हा पोळ्याची परंपरा कायम : इंदिरा मार्केट रोड येथे भव्य तान्हा पोळ्याच आयोजन
Wardha, Wardha | Aug 23, 2025
तान्हा पोळा हा सण कृषिप्रधान संस्कृतीतून उगम पावलेला आहे. हा प्रौढ शेतकऱ्यांच्या बैलांचा सण असला तरी मुलांमध्ये शेतकरी व...