जालना: शहापूर गावाजवळ पुलावर झालेल्या 2 बसेसच्या अपघातात 41 जण गंभीर जखमी जखमीची ओळख पटली,वाहतूक विभागाकडून माहिती
Jalna, Jalna | Jul 4, 2026 आज दिनांक 4 जुलै 2026 वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटाला जालना जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे,यामध्ये ज्यांना अंबड रोडवर असलेल्या शहापूर गावाजवळ एका पुलावर दोन बसेचा समोरासमोर हा भीषण अपघात झाला असून यामध्ये एकूण 41 जण गंभीर जखमी झाली आहे, या जखमींची जालना वाहतूक विभागाकडून ओळख पटवण्यात आली असून जखमींची नावे सविस्तर समोर आली आहे,व त्यांच्यावर आंबड उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय जालना येथे सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.