लाखांदूर: मेंढा येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थी व पालक यांच्या सन्मान
गुणवंत विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांचे आशीर्वाद दडलेले असतात पालक आपल्या कामाच्या व्यस्तुतेतून मुलाच्या विकासाप्रती सजग असतात यातूनच शिक्षकांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो असे प्रतिपादन लाखांदूरचे गटशिक्षण अधिकारी भगवान वरवटे यांनी मेंढा येथील प्राथमिक शाळेच्या पालक सभेत तारीख 19 नोव्हेंबर रोजी केले यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालक यांचे सत्कार गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले