भुसावळ: भुसावळमध्ये ‘होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा’ कार्यक्रम रंगला उत्साहात
भुसावळमधील ॐ नवदुर्गा मंडळाच्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात महिलांचा जोरदार सहभाग झाला. सिनेअभिनेते सागर पंडागळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पैठणीसह बक्षिसांचे वितरण करण्यात आले.